माझा गाव maaza gaav
Ranjeet Desai
आज मी हे गाव सोडून जात आहे. गावात आता माझं असं काहीच उरलं नाही. तरीही गाव सोडून जात असताना कसली तरी हुरहूर मनाला वाटत आहे. डोळे अकारण भरून येत आहेत. कुठंतरी आत... मनात वाटतं की, हे गाव सोडून कधी जाऊच नये. ह्या भावनेला आता फारसा अर्थ उरलेला नाही, हेही जाणवतं. हे सारं समजतं. तरीही मागं पाहायचं नाही, असं कितीही वेळा ठरवलं, तरी मागं पाहतोच आहे.
年:
2014
出版社:
मेहता पब्लिशिंग हाऊस
语言:
marathi
页:
271
文件:
PDF, 1.58 MB
IPFS:
,
marathi, 2014